Source :- BBC INDIA NEWS

अदिती अशोक : सलग तीन ऑलिम्पिक गाठणारी भारताची गोल्फर

9 तासांपूर्वी

26 वर्षांची अदिती सलग 3 ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला गोल्फर ठरली.

18 व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये पोहोचणारी ती सर्वांत तरुण गोल्फर होती (रिओ, 2016) टोकियो 2020 मध्ये ती चौथ्या स्थानावर होती. ती तिची आणि भारताची गोल्फमधली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. टोकियोत तिनं चौथं स्थान मिळवलं. पण तिच्या तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये, 2024मध्ये मात्र पदाने तिला हुलकावणी दिली.

अदितीला यंदा बीबीसी इंडियन स्पोर्ट्‌सवुमन ऑफ द इयर पुरस्करासाठी नामांकन मिळालं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC