Source :- BBC INDIA NEWS

आंदोलकांचा संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून धरपकड
Published
दिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोबरला सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास यांना पोलिसांनी दिल्लीत पोहोचताच विमानातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना सोडण्यात आलं.
आज (11 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता सीजेपी प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद घेतली. यानंतर काय घडलं याचा बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी घेतलेला हा आढावा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




