Home LATEST NEWS ताजी बातमी काजव्यांची संख्या घटतेय, जबाबदार कोण? भंडारदऱ्यातून ग्राऊंड रिपोर्ट

काजव्यांची संख्या घटतेय, जबाबदार कोण? भंडारदऱ्यातून ग्राऊंड रिपोर्ट

5
0

Source :- BBC INDIA NEWS

काजव्यांची संख्या घटतेय, जबाबदार कोण? भंडारदऱ्यातून ग्राऊंड रिपोर्ट

Published

एकेकाळी गावागावांत आणि घरांमध्ये दिसणारे काजवे आता जंगलांमध्येच का दिसतात? भंडारदऱ्यातील स्थानिक, तज्ज्ञ आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आम्ही शोधला काजव्यांच्या जगण्यासमोरील आव्हानांचा मागोवा. वाढतं पर्यटन, प्रकाश प्रदूषण आणि बदलतं हवामान यांचा काजव्यांवर नेमका काय परिणाम होतो?

रिपोर्ट – आशय येडगे

शूट – शार्दूल कदम

एडिट – अरविंद पारेकर

SOURCE : BBC