Source :- BBC INDIA NEWS

जम्मू शहरातील रेहादी कॉलनी या परिसरात सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर घरांचे नुकसान झाले.

फोटो स्रोत, Midhat/BBC

1 तासापूर्वी

जम्मू शहरातील रेहादी कॉलनी या परिसरात सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर घरांचे नुकसान झाले.

या हल्ल्यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, असं स्थानिकांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Midhat/BBC

या हल्ल्यात अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, असं स्थानिकांनी बीबीसीला सांगितलं.

शहराच्या मध्यभागी असलेल्या नागरी वस्तीला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असंही स्थानिकांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Midhat/BBC

शहराच्या मध्यभागी असलेल्या नागरी वस्तीला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असंही स्थानिकांनी नमूद केलं.

स्थानिक रहिवासी राकेश गुप्ता यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि परिसरात धुराचे लोट पसरले.

फोटो स्रोत, Midhat/BBC

स्थानिक रहिवासी राकेश गुप्ता यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि परिसरात धुराचे लोट पसरले.

‘तेथे भीती आणि गोंधळाचे वातावरण होते. पाकिस्तान सामान्य लोकांना का लक्ष्य करत आहे?”, असा प्रश्न राकेश गुप्ता यांनी विचारला.

फोटो स्रोत, Midhat/BBC

‘तेथे भीती आणि गोंधळाचे वातावरण होते. पाकिस्तान सामान्य लोकांना का लक्ष्य करत आहे?”, असा प्रश्न राकेश गुप्ता यांनी विचारला.

काही लोक जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, अशीही माहिती देण्यात आली.

फोटो स्रोत, Midhat/BBC

काही लोक जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, अशीही माहिती देण्यात आली.

बीबीसी टीम तिथे असताना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला घटनास्थळी पोहचले. मात्र, अचानक जेट विमानांनी आकाशातून उड्डाण करण्यास सुरुवात केल्यामुळं त्यांना तेथून निघून जावं लागलं.

फोटो स्रोत, Midhat/BBC

बीबीसी टीम तिथे असताना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला घटनास्थळी पोहचले. मात्र, अचानक जेट विमानांनी आकाशातून उड्डाण करण्यास सुरुवात केल्यामुळं त्यांना तेथून निघून जावं लागलं.

यावेळी हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि लोकांना बाहेर पडण्यास सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, Midhat/BBC

यावेळी हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि लोकांना बाहेर पडण्यास सांगण्यात आलं.

पाकिस्तानने रात्री भारतावर हल्ला केला तेव्हा नेमकं काय घडलं हे 10 फोटोंच्या माध्यमातून बघण्यासाठी येथे क्लिक करा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC