Home LATEST NEWS ताजी बातमी बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती; महाराष्ट्राला किती धोका?

बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती; महाराष्ट्राला किती धोका?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती; महाराष्ट्राला किती धोका?

Published

वायव्य बंगालच्या उपसागरावर सुस्पष्ट कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या काही वेळात डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे.

या डीप डिप्रेशनचा अर्थ काय आणि महाराष्ट्राला यामुळे काय धोका आहे? हे या व्हीडिओतून पाहूया.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC