Source :- BBC INDIA NEWS

भारतीय संविधानाने मनुस्मृतीचा पराभव कसा केला? – यशवंत मनोहर यांची मुलाखत
Published
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्ष तसेच महाड सत्याग्रह व मनुस्मृती दहनाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजपरिवर्तन, धर्मग्रंथ, विषमता आणि संविधानातील विविध कलमांवर आपलं मत यशवंत मनोहर यांनी मांडलं आहे.
बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी ज्येष्ठ विचारवंत यशवंत मनोहर यांची मुलाखत घेतली आणि राज्यातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




