Home LATEST NEWS ताजी बातमी लातूरला पाणी देण्यासाठी रेल्वे का धावली? 10 वर्षांपूर्वीच्या जलसंकटाची गोष्ट

लातूरला पाणी देण्यासाठी रेल्वे का धावली? 10 वर्षांपूर्वीच्या जलसंकटाची गोष्ट

6
0

Source :- BBC INDIA NEWS

लातूरला पाणी देण्यासाठी रेल्वे का धावली? 10 वर्षांपूर्वीच्या जलसंकटाची गोष्ट

Published

2016 साली या लातूर शहराला रेल्वेनं पिण्याचं पाणी पुरवण्यात आलं होतं. आता 2026 मध्ये लातूर जिल्ह्यात पाण्याची तूट जवळपास 50 % एवढी आहे.

पाण्याच्या या तुटीमुळे लातूर जिल्ह्यातले शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्यासमोर मोठं संकट उभं ठाकलंय. पण, लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करण्यामागची गोष्ट काय? जाणून घ्या…

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन)

SOURCE : BBC