Source :- BBC INDIA NEWS
श्याम बेनेगल यांच्या निधनानंतर कुणी कसा दिला निरोप?
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं 23 डिसेंबर 2024ला वयाच्या 90 वर्षी निधन झालं. मुंबईच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंकुर (1973), निशांत (1975), मंथन (1976), भूमिका (1977), मम्मो (1994), सरदारी बेगम (1996) आणि झुबेदा (2001) अशा सुप्रसिद्ध चित्रपटांसाठी श्याम बेनेगल ओळखले जायचे.
SOURCE : BBC