Source :- BBC INDIA NEWS
सैफ अली खानवर हल्ला प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक कशी केली?
58 मिनिटांपूर्वी
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली.
ठाण्यातील हिरानंदानी लेबर कॅम्प इथे झुडूपात आरोपी लपून बसला होता. तिथून पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती मुंबई झोन 9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना दिली आहे.
आतापर्यंत काय समोर आलं आहे, जाणून घ्या.
SOURCE : BBC