Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
आर्यन ते अनाया… माजी क्रिकेटर संजय बांगर यांच्या मुलीची एक्सक्लुझिव मुलाखत
1 तासापूर्वी
अनाया बांगर हिला आपलं अस्तित्व स्वीकारण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागला आहे.
अनाया ही माजी क्रिकेटर आणि क्रिकेट प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी.
आधी ती आर्यन बांगर या नावानं ओळखली जायची, पण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीनंतर तिला स्वतःची खरी ओळख मिळाली आहे. एक क्रिकेटर आणि ट्रान्स महिला म्हणून अनायाचा प्रवास कसा होता? तिला करावा लागलेला संघर्ष आणि तिच्यासमोरची आव्हानं याविषयी अनायाशी बीबीसी मराठीनं संवाद साधला.
- रिपोर्टर – जान्हवी मुळे
- शूट – शरद बढे, शार्दूल कदम
- एडिट – शरद बढे
SOURCE : BBC