Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
‘आव्हानं आली, पण प्रत्येक टप्प्यावर पुरून उरलो’; NDA च्या पहिल्या महिला अधिकारी काय म्हणाल्या?
1 तासापूर्वी
NDA मध्ये भरती झालेल्या महिला कॅडेट्सची पहिली बॅच उत्तीर्ण होतेय. आपला अभ्यासक्रम पूर्ण करत 17 महिला कॅडेट्सच्या या बॅचनी इतिहास घडवलाय.
2022 साली सुप्रीम कोर्टाने NDA मध्ये महिला कॅडेट्सच्या भरतीचा मार्ग मोकळा केला. तोपर्यंत वेगळ्या करियरचा विचार करणाऱ्या इशिता आणि रितुल या दोघींनी NDA मधल्या आपल्या अनुभवाबद्दल बीबीसीला सांगितलं.
आव्हानं आली, पण प्रत्येक टप्प्यावर आम्ही पुरून उरल्याचं त्या सांगतात.
SOURCE : BBC