Source :- BBC INDIA NEWS

इनकम टॅक्स वाचवणारे ‘हे’ आहेत गुंतवणूक पर्याय

एप्रिल ते मार्च अशा आर्थिक वर्षामधल्या आपल्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. एक आर्थिक वर्ष संपलं की, त्यासाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न आपण फाईल करतो. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे जास्त आयकर भरावा लागू नये, म्हणून कुठे गुंतवणूक करायची, याचा विचार तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच करायला हवा. त्यानुसार मग तुम्ही पुढच्या 12 महिन्यांत गुंतवणूक करू शकता. तुम्ही जुनी करप्रणाली निवडली आहे की, नवी करप्रणाली यावर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीसाठी टॅक्स बेनिफिट मिळू शकतो का, ते ठरतं. जुन्या रचनेनुसार रिटर्न फाईल करणार असाल, तर तुम्हाला हे टॅक्स डिडक्शन बेनिफिट्स मिळतात.

SOURCE : BBC