Source :- BBC INDIA NEWS

उरीमध्ये घरांवर बॉम्ब पडले तेव्हा काय घडलं? ग्राउंड रिपोर्ट

जम्मू-काश्मीरच्या उरीमधल्या सलामाबाद गावात बीबीसीची टीम पोहोचली, तेव्हा तिथे काही घरांवर बॉम्ब पडल्यामुळे आग धुमसताना दिसली. पाहा बीबीसी प्रतिनिधी आमिर पीरझादा तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना काय दिसलं.

SOURCE : BBC