Source :- BBC INDIA NEWS

ऑस्ट्रेलियासारखं मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करणं खरंच किती प्रभावी? – सोपी गोष्ट
जगात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये टीनएजर्सवर सोशल मीडिया बॅन घालण्यात आलाय. 16 वर्षांखालच्या ऑस्ट्रेलियन मुलांना इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुक, टिकटॉक, स्नॅपचॅट अशी कोणतीही सोशल मीडिया अॅप्स वापरता येणार नाहीत, ज्यांचे अकाऊंट्स होते, ते ब्लॉक झालेयत.
यावर मुलांनी नाराजी व्यक्त केलीय, बहुतेक पालकांनी पाठिंबा दिलाय… पण खरंच असा संपूर्ण सोशल मीडिया बॅन करणं हा सर्वात चांगला पर्याय आहे का, आणि मुळात या बॅनची प्रभावी अंमलबजावणी शक्य आहे का?
SOURCE : BBC







