Source :- BBC INDIA NEWS
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला सलूनमधून असं पकडलं
26 डिसेंबर 2024, 15:50 IST
कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळीला शेगावमध्ये एका सलूनमधून पोलिसांनी अटक केली.
गुरुवारी विशाल आणि त्याची पत्नी साक्षीला कोर्टात हजर करण्यात आलं. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आतापर्यंत काय काय घडलं आहे, जाणून घ्या
SOURCE : BBC