Source :- BBC INDIA NEWS

कोकणात मासेमारीसाठी आणि आंब्याच्या बागांमध्ये काम करायला येणारे नेपाळी कामगार कसे राहतात?
31 मिनिटांपूर्वी
कामासाठी भारतात स्थलांतर करणारे नेपाळी आपण अनेक वर्षांपासून पाहात आहोत. पण कोकणच्या किनारपट्टीवर मासेमारी आणि आंबा उत्पादनाच्या व्यवसायात नेपाळी कामगारांचा सहभाग अपरिहार्य झाला आहे.
हे व्यवसाय नेपाळी कामगारांवर अवलंबून आहेत असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. ज्या देशाला समुद्र नाही अशा नेपाळमधून हे कामगार कसे येतात, का येतात, कसे राहतात त्याविषयीचा हा रिपोर्ट.
रिपोर्ट- मयुरेश कोण्णूर
शूट आणि एडिट- शरद बढे
प्रोड्युसर- प्राजक्ता धुळप
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC