Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
डॉ. जयंत नारळीकर यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल काय वाटायचं? – पाहा मुलाखत
57 मिनिटांपूर्वी
जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं.
फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका, विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञान कथालेखन, आणि कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व, यासाठी डॉ नारळीकर कायम आठवणीत राहतील.
पाहा 2018 साली बीबीसी मराठी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी घेतलेली डॉ. नारळीकरांची ही विशेष मुलाखत.
शूट-एडिट – शरद बढे, राहुल रणसुभे
SOURCE : BBC