Source :- BBC INDIA NEWS

‘तुमची ऐपत नसेल तर…’, भिसे कुटुंबानं सांगितलं ‘त्या’ दिवशी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काय घडलं
2 तासांपूर्वी
जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर प्रसूतीदरम्यान एका तरुण महिलेचा पुण्यात मृत्यू झाल्याचं समोर आलं. प्रसूतीनंतर महिलेला प्रचंड रक्तस्त्राव आणि प्रसूतीकळा सुरू असतानाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी आरोग्य सेवा देणं नाकारल्याचा आरोप 30 वर्षांच्या तनिषा भिसे यांचे नातेवाईक करत आहेत.
याबाबत बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांनी भिसे कुटुंबाशी संवाद साधला आहे.
SOURCE : BBC