Source :- BBC INDIA NEWS

‘त्या’ दिवशी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं? भिसे कुटुंबानं सांगितला घटनाक्रम
4 एप्रिल 2025
जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर प्रसूतीदरम्यान एका तरुण महिलेचा पुण्यात मृत्यू झाल्याचं समोर आलं. प्रसूतीनंतर महिलेला प्रचंड रक्तस्त्राव आणि प्रसूतीकळा सुरू असतानाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी आरोग्य सेवा देणं नाकारल्याचा आरोप 30 वर्षांच्या तनिषा भिसे यांचे नातेवाईक करत आहेत.
याबाबत बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांनी भिसे कुटुंबाशी संवाद साधला आहे.
SOURCE : BBC