Source :- BBC INDIA NEWS

दुरदर्शन वृत्तनिवेदक म्हणून काम करणाऱ्या स्मिता पाटील सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेत्री कशा झाल्या?
26 मिनिटांपूर्वी
भारतीय सिनेमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या स्मिता पाटील यांचं वयाच्या 31 व्या वर्षी निधन झालं होतं.
आपल्या केवळ 12 वर्षांच्या कारकिर्दीत स्मिता पाटील यांनी अनेक हिट चित्रपट केले. सुरुवातीला दुरदर्शन बातम्या सांगणाऱ्या स्मिता पाटील या अभिनेत्री झाल्या.
केवळ 12 वर्षांत स्मिताने आपल्या अभिनयाची छाप संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीवर कशी पाडली हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







