Source :- BBC INDIA NEWS

धुळ्यात शासकीय विश्रामगृहात सापडली 1 कोटी 84 लाखांची रोकड; कुठून आले पैसे?
धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात 1 कोटी 84 लाखांची रोकड सापडली. आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या खोलीतून ही रोकड मिळाल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय. अर्जुन खोतकरांनी हे आरोप फेटाळले आहेत.
SOURCE : BBC