Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
नरकातला स्वर्ग : तुरुंगातील अनुभव सांगणाऱ्या पुस्तकाला प्रकाशक का मिळत नव्हता?
12 मिनिटांपूर्वी
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे त्यांच्या तरुंगात असताना आलेल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून त्यांच्या विरोधात करण्यात आलेली ईडीची कारवाई आणि काही राजकीय किस्से मांडले आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने संजय राऊत यांच्याशी बातचीत केली आहे बीबीसी प्रतिनिधी मयूरेश कोण्णूर यांनी. पाहा संपूर्ण मुलाखत.
SOURCE : BBC