Source :- BBC INDIA NEWS

पहलगाममध्ये हल्लेखोरांनी काय विचारलं? शरद पवार यांच्यासमोर पुण्याच्या संगीता गणबोटेंनी सर्व सांगितलं
1 तासापूर्वी
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करायला 24 एप्रिलच्या सकाळी शरद पवार त्यांच्या घरी गेले. तेव्हा संगीता गणबोटे यांनी 22 एप्रिलला काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात नेमकं काय घडलं, तो संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
त्या बचावल्या, पण त्यांच्या पतींसह महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
रिपोर्ट – प्राची कुलकर्णी
कॅमेरा – नितीन नगरकर
निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – मयुरेश वायंगणकर
SOURCE : BBC