Source :- BBC INDIA NEWS

‘पहलगामवरून लक्ष हटवण्यासाठी जातनिहाय जनगणना’, प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

57 मिनिटांपूर्वी

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राजकीय पातळीवर स्वागत केले जात आहे. आगामी जनगणनेवेळी जातीनिहाय जनगणनाही केली जाईल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

दरम्यान, या निर्णयाचे स्वागत केले जात असले तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे.

पहलगाम हल्ला आणि जातनिहाय जनगणनेवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा संपूर्ण मुलाखत.

SOURCE : BBC