Source :- BBC INDIA NEWS

पहलगाम हल्ल्यानंतर नागपूरच्या कमलीबाई पाकिस्तानमध्ये कशा अडकल्या?

1 तासापूर्वी

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची सीमा बंद केली आहे. त्यामुळे नागपूरच्या रहिवासी असलेल्या कमलीबाई कुकरेजा पाकिस्तानातच अडकल्या. कमलीबाई लाँग टर्म व्हिसावर भारतात स्थायिक झाल्या आहेत. पाकिस्तानाताल्या हिंदूना असा व्हिसा दिला जातो.

पहलगाम हल्लयानंतर भारतानं 14 प्रकारांचे व्हिसा पाकिस्तानी नागरिकांसाठी रद्द केले असले, तरी लाँग टर्म व्हिसा रद्द केला जाणार नाही असे सरकारनं म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC