Source :- BBC INDIA NEWS

पाकिस्तानकडून भारतावर गोळीबार, सीमेवरील लोकांनी घरं सोडली
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये दिसून येतोय. जम्मू आणि काश्मीरमधील पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या गावातील लोक घरं सोडून बाहेर पडत आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या या गावात बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य पोहोचल्या आहेत. पाहा त्यांचा हा ग्राउंड रिपोर्ट.
SOURCE : BBC