Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाकिस्तानातील दफनविधीचा तो व्हायरल फोटो, ज्यावरून भारताने पाकिस्तानचे कान टोचले

1 तासापूर्वी

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवला, ज्यात एका दफनविधी होताना दिसत आहे.

या फोटोबद्दल आतापर्यंत काय माहिती मिळाली आहे? बीबीसीने स्वतंत्रपणे या फोटोची पुष्टी केलेली नाही, पण त्यामागची गोष्ट जाणून घ्यायला पाकिस्तानातील बीबीसी प्रतिनिधींनी बहावलपूरमध्ये पोहोचले.

रिपोर्ट – उमर दराज नांगियाना

SOURCE : BBC