Source :- BBC INDIA NEWS
बीबीसी ‘इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर’चं पाचवं पर्व
भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा बीबीसी ‘इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर’च्या पाचव्या पर्वासाठी नामांकनांची घोषणा करण्यात आली आहे.
यात गोल्फ खेळाडू अदिती अशोक, नेमबाज मनू भाकर आणि अवनी लेखरा, क्रिकेटर स्मृती मंधाना आणि पैलवान विनेश फोगाट या पाच जणींचा समावेश आहे.
SOURCE : BBC