Source :- BBC INDIA NEWS

मराठवाडा पुढच्या 7 वर्षांत दुष्काळमुक्त करणं शक्य आहे का?
33 मिनिटांपूर्वी
मराठवाड्याला आज भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. गावागावांत भरउन्हात पाणी भरण्यासाठी जमलेले लोक दिसतात.
पिण्याचे पाणी पुरवणारे टँकर्सही जागोजागी दिसतात. एकीकडे ही अशी परिस्थितीती असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली आहे.
मराठवाडा पुढच्या 7 वर्षांत दुष्काळमुक्त करणं शक्य आहे का? सध्या मराठवाड्यात काय परिस्थिती आहे? पाहा
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC