Source :- BBC INDIA NEWS

विरोधकांची ताकद दिसत का नाही? यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?

महायुतीतील मित्र पक्षातील 27 आमदार भाजपत जाणार, ज्यांची प्रवृत्ती उडी मारायची आहे अशाच पक्षातले आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

SOURCE : BBC