Source :- BBC INDIA NEWS

शिवरायांपासून महाराणी ताराराणींपर्यंत, खरा इतिहास कसा समजून घ्यायचा?

2 तासांपूर्वी

बीबीसी मराठीच्या महाराष्ट्राची गोष्ट या विशेष मुलाखतींच्या मालिकेत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची मुलाखत बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतली आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी कोणती प्रतिमा खरी? ते धर्मनिरपेक्ष होते की हिंदुत्ववादी?
  • समर्थ रामदास यांचे शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीत कितपत योगदान होते?
  • छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर?
  • कादंबरी नाटकांमधूनच लिहिलेला इतिहास मराठी वाचक खरा मानतात का?
  • खरा इतिहास कसा समजून घ्यायचा?

या प्रश्नांची उत्तरे डॉ. जयसिंगराव पवार यांनी या मुलाखतीमध्ये दिली आहेत.

SOURCE : BBC