Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
‘सगळं हवेतच उडवणारी’ अमेरिकेची गोल्डन डोम सिस्टिम काय असेल?
1 तासापूर्वी
अमेरिकेवर डागली जाऊ शकतील अशी बॅलिस्टिक आणि क्रूझ मिसाईल्स थांबवण्याची क्षमता असणारी यंत्रणा आपल्याला उभारायची आहे, असं ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर येताच जाहीर केलं होतं.
संभाव्य शत्रूंकडे असणारी शस्त्रं आधुनिक झाली असली, तरी अमेरिकेकडे सध्या असणारी यंत्रणा त्या तुलनेने बदलली नसल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता.
गोल्डन डोम असं नाव असलेल्या यंत्रणेसाठी पुढच्या 20 वर्षांमध्ये 542 अब्ज डॉलर्सवर खर्च होण्याची शक्यता आहे.
SOURCE : BBC