Source :- BBC INDIA NEWS

सोपी गोष्ट : जातीनिहाय जनगणनेमुळे 50% आरक्षण मर्यादा वाढेल का?
55 मिनिटांपूर्वी
भारतात जातीनिहाय जनगणना होणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय. यासाठीची मागणी गेल्या बऱ्याच काळापासून विरोधी पक्षांनी लावून धरली होती.
जातीनिहाय जनगणना म्हणजे काय? नेहमीच्या जनगणेनेपेक्षा ती वेगळी कशी असते? आणि मुळात या जातीनिहाय जनगणनेमधून काय साध्य होऊ शकतं.
म्हणजे सध्या आरक्षणावर असलेली 50% मर्यादा यामुळे वाढू शकते का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC