Source :- BBC INDIA NEWS

सोपी गोष्ट : भारत – पाकिस्तानमध्ये पाण्याचं वाटप करणारा सिंधु जल करार काय आहे?

1 तासापूर्वी

22 एप्रिलला कट्टरतावाद्यांनी काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला. यानंतर भारत सरकारने सिंधू कराराला स्थगिती दिली.

भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा सिंधू करार नेमका काय आहे? तो महत्त्वाचा का आहे? आणि या कराराला स्थगिती दिल्याचे परिणाम काय होतील?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

SOURCE : BBC