Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

हुंड्यासाठी छळ झाला तर कुठे तक्रार करायची? कायदा काय सांगतो?

1 तासापूर्वी

हुंडा ही भारत आणि दक्षिण आशियातल्या अनेक देशांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेली पद्धत.

भारतात सगळ्याच धर्मांमध्ये हुंड्याची पद्धत असल्याचंही अभ्यासात समोर आलंय.

या हुंड्याच्या विरोधात 1961 साली भारतात कायदा अस्तित्त्वात आला. पण हुंडा घेणं थांबलं नाही. लग्नाच्या सोहळ्यांचं स्वरूप बदललं आणि हुंड्यांचं स्वरूपही बदललं.

हुंडा रोखण्यासाठीचा, या पद्धतीला विरोध करणारा हुंडा प्रतिबंधक कायदा काय आहे? हुंडा मागितला जात असेल, त्यासाठी छळ केला जात असेल, तर कुणाकडे मदत मागायची?

अतिशय महत्त्वाचा हा विषय समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : निलेश भोसले

SOURCE : BBC