Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

79व्या वर्षी 12वी पास झालेले मुंबईचे आजोबा म्हणतात आता, ‘मला वकील व्हायचंय’

23 मिनिटांपूर्वी

बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. निकाल लागल्यानंतर मुलांना पेढे भरवत असलेले पालक तुम्ही पाहिले असतीलच.

दोन वर्ष अथक परिश्रम केल्यानंतर पास झाल्याचा आनंद मुला-मुलींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. पण यावेळी माझं एका वेगळ्या विद्यार्थ्यानं वेधलं.

ते म्हणजे वयाच्या 80 वर्षाकडे झुकलेले एक आजोबा. गोरखनाथ मोरे असं त्यांचं नाव.

रिपोर्ट आणि शूट – शाहिद शेख

एडिट – अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC