Source :- BBC INDIA NEWS

डोनाल्ड ट्रम्प यांनी बदलला नागरिकत्वाचा निर्णय, तिथल्या भारतीयांवर काय परिणाम होईल?

2 तासांपूर्वी

अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत देण्यात येणारी ‘बर्थराईट सिटिझनशिप’ म्हणजे जन्मतः मिळणारं नागरिकत्व रद्द करण्यासाठीच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवर सह्या केल्या आहेत.

राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी ताबडतोब जे काही निर्णय घेतले, त्यापैकी हा एक निर्णय आहे. जन्मतः मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या नियमांमध्ये डोनाल्ड ट्रम्प असे बदल करू शकतील का? आणि त्याचा फटका कुणाला बसेल? अमेरिकेतल्या भारतीयांवर याचा काय परिणाम होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट : टीम बीबीसी
  • निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : शरद बढे

SOURCE : BBC