Source :- BBC INDIA NEWS

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भारताकडे असणारी S-400 सुदर्शन चक्र हवाई बचाव यंत्रणा काय आहे?

23 मिनिटांपूर्वी

भारताने 6 आणि 7 मेच्या मधल्या रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचं म्हटलं आहे.

भारतीय सैन्याने 8 मेच्या संध्याकाळी जाहीर केलं की, पाकिस्तानची लाहोरमधली ‘एअर डिफेन्स सिस्टीम’ आम्ही निकामी केली. तर 8 मेच्याच रात्री पाकिस्तानने ड्रोन्स, मिसाईल्सद्वारे उत्तर भारतातल्या अनेक शहरांवर केलेला हल्ला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने रोखून धरल्याचंही भारतीय सैन्याने जाहीर केलं.

एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे काय, भारताकडे असणारं सुदर्शन चक्र – S400 मिसाईल सिस्टीम काय आहे?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : निलेश भोसले

SOURCE : BBC