Source :- BBC INDIA NEWS

वेळेआधी हजेरी लावणाऱ्या मान्सूनचा जोर ओसरला, पावसानंतर ‘या’ ठिकाणी वाढणार उकाडा?
2 तासांपूर्वी
वेळेआधी हजेरी लावणाऱ्या मान्सूनचा जोर आता काहीसा कमी झाला आहे. मान्सूनच्या उत्तरी सीमेत 2 जून रोजी कोणताही बदल झालेला नाही तसंच मोसमी वाऱ्यांचा पुढचा प्रवास संथ गतीने होत असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
2 जूनपासून पुढील 4-5 दिवस राज्यातील हवामानाचा अंदाज आणि इशाऱ्यांवर एक नजर टाकूया. मान्सूनचा पुढील प्रवास कसा असेल?
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC