Source :- BBC INDIA NEWS

वैद्यकीय संशोधनासाठी HeLa Cells महत्त्वाच्या का? या पेशी कुणाच्या होत्या?

Published

1951 मध्ये अमेरिकेमध्ये हेन्रीएटा नावाच्या एका तरुण कृष्णवर्णीय महिलेचं कॅन्सरमुळे निधन झालं. तिच्या निधनापूर्वी डॉक्टर्सनी तिच्या ट्यूमरमधल्या पेशी तिला न सांगताच काढल्या होत्या.

त्या पेशी मेल्या नाहीत. उलट त्यांचं विभाजन होऊन त्यांची संख्या आजवर वाढतेय.

या पेशींना HeLa पेशी म्हटलं जातं आणि गेल्या 70 वर्षांत त्यांच्यामुळे लागलेल्या वैदयकीय शोधांमुळे लाखोंचा जीव वाचला. ही आहे हेन्रीएट्टा लॅक्स यांची गोष्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC