Home LATEST NEWS ताजी बातमी लोहगड, हुडीमॅन आणि 238 तासांची कॉल स्टोरी…सिया आणि चेतन यांच्याबद्दल पोलिसांनी काय...

लोहगड, हुडीमॅन आणि 238 तासांची कॉल स्टोरी…सिया आणि चेतन यांच्याबद्दल पोलिसांनी काय सांगितलं? पाहा व्हीडिओ

3
0

Source :- BBC INDIA NEWS

लोहगड, हुडीमॅन आणि 238 तासांची कॉल स्टोरी…सिया आणि चेतन यांच्याबद्दल पोलिसांनी काय सांगितलं? पाहा व्हीडिओ

Published

ज्याच्याशी लग्न ठरलं होतं त्या मुलाला लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन आपल्या होणाऱ्या नवऱ्याची हत्या केल्याच्या आरोपात सियाला अटक करण्यात आली आहे. त्यासोबत तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आलीय.

या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी कसा केला काही दिवसांत आरोपी आणि तिच्या साथीदाराला कसं पकडलं हे समजून घेण्यासाठी हा व्हीडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा…

रिपोर्ट – प्राची कुलकर्णी

शूट – नितीन नगरकर

एडिट – मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC