Home LATEST NEWS ताजी बातमी एस. मुरलीधर मुलाखत : इस्रायलने फेटाळलेल्या अहवालात गाझाबाबत नेमकी काय माहिती समोर...

एस. मुरलीधर मुलाखत : इस्रायलने फेटाळलेल्या अहवालात गाझाबाबत नेमकी काय माहिती समोर आली होती?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

एस. मुरलीधर मुलाखत : इस्रायलने फेटाळलेल्या अहवालात गाझाबाबत नेमकी काय माहिती समोर आली होती?

Published

न्यायमूर्ती एस. मुरलीधर हे ओरिसा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून पदभार स्वीकारला.

नोव्हेंबर 2025मध्ये, त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या एका स्वतंत्र चौकशी आयोगाचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी गाझामधील इस्रायली हल्ल्यांची चौकशी करून आपला अहवाल सादर केला.

या अहवालात गाझामधील परिस्थिती, मुलांवरील गुन्हे आणि त्यांच्या हत्या, तसेच या घटनांमध्ये इस्रायली लष्कराच्या भूमिकेचा सविस्तर उल्लेख होता.

मात्र, इस्रायलने या अहवालातील सर्व निष्कर्ष फेटाळून लावले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC