Source :- BBC INDIA NEWS

कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कशामुळे निर्माण झालाय?
Published
राज्य सरकारनं ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केलीय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे.
ग्रामपंचायत कार्यालयं, सहकारी सोसायट्या आणि बँकांमध्ये कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लागल्या आहेत. मात्र, अनेक याद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष थकबाकीपेक्षा कमी रक्कम दिसत असल्याचं शेतकरी सांगतायत.
- रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे, मुस्तान मिर्झा
- कॅमेरा – किरण साकळे
- एडिट – अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




