Source :- BBC INDIA NEWS

मराठवाडा कोरडा, ‘या’ जिल्ह्यांमध्येही पावसाची दडी, कुठे, काय स्थिती?
Published
महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता पुढचे काही दिवस हवामान कसं असेल, कोणत्या जिल्ह्यांत पावसाची किती तूट आहे? जाणून घेऊया या व्हीडिओमध्ये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




