Source :- BBC INDIA NEWS

ग्राऊंड रिपोर्ट : ठाण्यात Amazon च्या डेटा सेंटरला रहिवाशांचा विरोध का आहे?
Published
ठाण्याच्या बाळकुम-माजिवडा परिसरात Amazonचा मोठा Data Centre उभारला जात आहे.
सुमारे 53 एकर भागावर हे hyperscale data centre उभारलं जाणार आहे. पण या प्रकल्पाला रहिवाशांचा विरोध आहे.
ठाणे Amazon Data Centre ला रहिवाशांचा विरोध, कंपनीचं स्पष्टीकरण काय? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण सविस्तर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन)
SOURCE : BBC




