Source :- BBC INDIA NEWS

एका खोलीत 6 मुलं, मोडकळीस आलेल्या इमारतीतील MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यातलं जगणं
Published
पुण्यात सध्या MPSC परिक्षेचा सराव कराणाऱ्या तरूणांचं आंदोलन सुरू आहे.
यानिमित्ताने बीबीसी मराठीसाठी प्राची प्रतिभा शिरिष यांनी पुण्यात मोडकळीस आलेल्या इमारतीत राहून तयारी करणाऱ्या काही उमेदवारांशी संवाद साधला आहे. पाहा विशेष रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




