Home LATEST NEWS ताजी बातमी ‘ते घरात घुसले, मला फरफटत नेलं आणि किडनॅप केलं’; ध्रुव राठीनं सांगितला...

‘ते घरात घुसले, मला फरफटत नेलं आणि किडनॅप केलं’; ध्रुव राठीनं सांगितला घटनाक्रम

3
0

Source :- BBC INDIA NEWS

‘ते घरात घुसले, मला फरफटत नेलं आणि किडनॅप केलं’; ध्रुव राठीनं सांगितला घटनाक्रम

Published

यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठीला पोलिसांनी 10 ऑक्टोबर 2026 ला सकाळी गुरुग्राममधून ताब्यात घेण्यात आलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी पोलिसांनी त्याला सोडून दिलं आहे.

यानंतर ध्रुव राठीनं व्हीडिओ प्रसिद्ध करत प्रतिक्रिया दिली. ‘ते घरात घुसले, मला फरफटत नेलं आणि किडनॅप केलं’ असं ध्रुव राठी म्हणाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC