Source :- BBC INDIA NEWS

ध्रुव राठी यांची विशेष मुलाखत : सीजेपी, पोलिसांची कारवाई ते नागरिकत्व; काय म्हणाला ध्रुव?
Published
युट्यूबर ध्रुव राठी सध्या भारतात आहे. बंगळुरूमधील एका कार्यक्रमात तो ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नेत्यांसोबत उभा असलेला दिसला. मात्र, 10 ऑक्टोबरला ज्या दिवशी जंतर मंतरवर CJP चं आंदोलन होतं त्या दिवशी पोलिसांनी ध्रुवला गुरुग्राममधील त्याच्या घरातून ताब्यात घेतलं.
ध्रुव राठीनं आता बीबीसी प्रतिनिधी सर्वप्रिया संगवान यांच्याशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला आहे.
{टीप : या मुलाखतीत सुमारे 2 मिनिटं 52 सेकंदांला ‘डी. के. बसू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य’ या खटल्यावर चर्चा केली आहे.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




