Source :- BBC INDIA NEWS

सोन्याचे दर इतके का घसरले? यापुढे किमतींवर कशाचा परिणाम होऊ शकतो?
2026 मध्ये सोन्याचे दर एकूणच चर्चेत राहिले. आधी सोन्याने जानेवारीमध्ये उच्चांकी पातळी गाठली आणि नंतर 30-31 ऑक्टोबरला सोन्याचे दर गेल्या वर्षभरातल्या नीचांकी पातळीवर होते. जानेवारी ते ऑक्टोबर या काळात सोन्याचे दर जवळपास 30% घसरले.
अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सोन्याचे दर पुन्हा थोडे वर आले. वर्षभर सोन्याच्या दरांमध्ये असे रोलरकोस्टरसारखे चढ-उतार का पहायला मिळालेयत? आणि पुढे काय? जाणून घ्या
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




