Home LATEST NEWS ताजी बातमी जगातील पहिल्य ा सुपरमॉडेल्सपैक ी एक असलेल्य ा वेरुश्क ा यांच ं...

जगातील पहिल्य ा सुपरमॉडेल्सपैक ी एक असलेल्य ा वेरुश्क ा यांच ं निधन, पाह ा त्यांच े 8 गाजलेल े फोटो

4
0

Source :- BBC INDIA NEWS

Caption- 1960 आणि 70 च्या दशकामध्ये वेरुश्का यांची छायाचित्रं 'व्होग' आणि 'लाईफ' यांसारख्या प्रसिद्ध मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकत होती.

1960 च्य ा दशकात फॅशनविश्वातील पहिल्य ा आंतरराष्ट्रीय स्टारपैक ी एक बनलेल्य ा मॉडेल आण ि कलाकार वेरुश्क ा यांच ं वयाच्य ा 87 व्य ा वर्ष ी निधन झालं.

त्यांच े अनेक कल्पक आण ि वेगळ्य ा पद्धतीन े केलेल े फोटोशूट्स गाजले. य ा फोटोशूट्समुळ े 1960 आण ि 70 च्य ा दशकात फॅशन आण ि सौंदर्याच्य ा कल्पनांन ा नवीन दिश ा मिळाली, त्यांच्य ा सीम ा विस्तारण्यास मदत झाली. वेरुश्क ा अमेरिकेतील’ व्होग’ मासिकाच्य ा मुखपृष्ठावर तब्बल 13 वेळ ा झळकल्य ा होत्या.

‘ व्होग’ मासिकान े श्रद्धांजल ी वाहतान ा वेरुश्क ा यांच ा उल्लेख” एक ा संपूर्ण युगावर ठस ा उमटवणार ी सुपरमॉडेल” अस ा केला.

” पहिल्य ा सुपरमॉडेलपैक ी एक असलेल्य ा वेरुश्क ा यांन ी फॅशनविश्वात परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हणूनह ी मोठ ं नाव कमावल ं होत ं”.

त्यांन ी 1960 च्य ा दशकात गाजलेल ा स्विंग चित्रपट ‘ ब्ल ो अप ‘ आण ि 2006 मध्य े आलेल्य ा जेम्स बाँडच्य ा ‘ कॅसिन ो रॉयल ‘ य ा चित्रपटातह ी काम केल ं होतं.

वेरुश्का गवतावर पडून एका बाजूला पाहत आहे, तिचा हात तिच्या कपाळावर आहे; त्याच वेळी जवळच एक पुरुष छायाचित्रकार पडून छायाचित्र काढत आहे.

वेरुश्काचा केवळ चेहरा दिसतोय आणि ती वेणी घातलेल्या केसांच्या विळख्यात वेढलेली आहे.

वेरुश्क ा ( व्हेर ा वॉन लेन्डॉर्फ ) यांच ा जन्म 1939 मध्य े कोनिग्सबर्ग येथील एक ा श्रीमंत आण ि प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यावेळ ी ह े शहर जर्मनीत होतं. आत ा ह े शहर रशियातील कॅलिनिनग्राड य ा नावान े ओळखल ं जातं.

त्यांच े वडील काउंट हेनरिक वॉन लेन्डॉर्फ यांन ा ॲडॉल्फ हिटलरच्य ा हत्येच ा कट रचल्याप्रकरण ी 1944 मध्य े फाश ी देण्यात आल ी होती. ह ा कट यशस्व ी झाल ा नव्हता.

वेरुश्का एका पांढऱ्या घुमटावर बसलेली आहे. तिचे पाय उघडे आहेत आणि तिच्या शरीराच्या वरच्या भागावर पिवळ्या-काळ्या रंगाचा, नक्षीदार लांब स्कार्फ पसरलेला आहे. हा स्कार्फ छायाचित्राच्या अग्रभागापर्यंत (फोअरग्राउंडपर्यंत) विस्तारलेला दिसतो.

वेरुश्काचे डोके आणि खांदे; तिचा चेहरा भावहीन असून ती थेट समोर पाहत आहे आणि हे सर्व एका पारदर्शक, लंबवर्तुळाकार, रत्ने जडवलेल्या चौकटीत बंदिस्त आहे.

त्यांन ी हॅम्बर्ग आण ि फ्लॉरेन्स येथ े कलेच ं शिक्षण घेतलं. त्यानंतर मॉडेल म्हणून करिअरल ा सुरुवात केल ी आण ि लवकरच त्य ा एक दिग्गज मॉडेल बनल्या, अस ं त्यांच ी बहीण काउंटेस कॅथरिन ा वॉन लेन्डॉर्फ यांन ी लिहिल ं आहे.

त्यांन ी इव्ह सेंट लॉरेंट, कार्ल लेगरफेल्ड आण ि व्हॅलेंटिन ो यांसारख्य ा प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससोबत काम केलं.

याशिवाय, वेगळ्य ा धाटणीच्य ा फोटोशूटमध्येह ी त्य ा सहभाग ी झाल्या. य ा फोटोशूटमध्य े त्य ा स्वतःच्य ा शरीरावर चित्र ं काढायच्या, वेगवेगळ े प्रयोग करायच्य ा आण ि शरीराच ा वापर करून नवनवीन कलाकृत ी साकारायच्या.

” वेरुश्क ा केवळ मॉडेल नव्हत्या, तर त्य ा एक कलाकार आण ि बंडखोर वृत्तीच्य ा स्त्र ी होत्या. त्यांच्य ा कलाकृतींन ा स्त्रीवाद ी विचारांवर आधारित परफॉर्मन्स कलेच ी सुरुवात मानल ं जात ं”.

वेरुश्काच्या शरीराभोवती आणि डोक्याभोवती तपकिरी फरचे अस्तर असलेली एक मोठी पांढरी चादर घट्ट गुंडाळलेली होती. त्यातून फक्त तिचा चेहरा दिसत होता.

वरुश्का एका गडद पिवळ्या शिफॉन ड्रेसमध्ये

Caption- बर्लिन फॅशन वीक फॉल/विंटर 2012 या शोमध्ये अंजा गॉकेल यांच्या डिझाइनचे कपडे परिधान करून रॅम्पवर चालताना वेरुश्का.

SOURCE : BBC